आंबेडकरी चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता सन्मान सोहळा

Fri 20-Jun-2025,11:32 PM IST -07:00
Beach Activities

हिंगोली प्रतिनिधी अशोक इंगोले

हिंगोली :वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे शाहू जयंती निमित्त आयोजन दैनिक प्रजाशाहीचा आवाज, संत तुकाराम सेवाभावी संस्था (रजि.) आणि रिपब्लिकन सेवा संघ च्या वतीने, हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांच्या कार्यास प्रोत्साहन दिले जावे म्हणून 'आंबेडकरी चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता' हा बहुमान देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दरवर्षी निवडक नेते व कार्यकर्ते यांना सन्मानित करण्यात येणार आहे.यावर्षी हिंगोली जिल्ह्यातील 100 नेते व कार्यकर्ते यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणार आहेत. गत अनेक वर्षे पासून समाजात लढवय्या बाणा ठेवून समाजाच्या सदुपयोगी येणारे कार्यकर्ते समाजासाठी नेहमीच संघर्ष करतात, आपला जीव धोक्यात घालून समाजहितासाठी लढतात. समाज तेव्हढ्या पुरता मानपान देतो नंतर नेते व कार्यकर्ते यांना समाज दुर्लक्षीत करतो. असे जरी वर वर पाहता दिसत असेले तरी वास्तविक पाहता समाज कार्यकर्ते व नेते यांच्या कडे लक्ष्य ठेवून असतो. समाजाच्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या नेते व कार्यकर्ते यांना आंबेडकरी चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता हा सन्मान समाजाच्या वतीने दि.26 जून 2025 रोजी, दु.12.00 वाजता , मौजे टेंभुर्णी ता.वसमत जि.हिंगोली येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती उत्सव प्रसंगी देऊन गौरविण्यात येणार आहे. आंबेडकरी चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता म्हणून पुढील मान्यवर नेते व कार्यकर्ते यांना सन्मानित करण्यात येणार आहे.१) बाबुराव संभाजी खिल्लारे (आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ) रा.कृष्णापूर ता.कळमनुरी जि.हिंगोली. २) उत्तमराव कुरुडे (जेष्ठ नेते तथा सरपंच मसोड) रा.मसोड ता.कळमनुरी. ३) दिवाकर माने (जिल्हाध्यक्ष: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), हिंगोली) रा.हिंगोली. ४)मधुकर मांजरमकर (जिल्हाध्यक्ष: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हिंगोली) रा.रिसाला, हिंगोली. ५)जी.डी.मुळे (जेष्ठ आंबेडकरी नेते तथा जिल्हा उपप्रमुख, शिवसेना उ.बा.ठा.) रा.औंढा (ना.) जि.हिंगोली. ६) पी.जी.इंगोले (जेष्ठ नेते, बहुजन समाज पार्टी) रा.एम.आय.डी.सी., कळमनुरी. ७)राजकुमार एंगडे (माजी नगरसेवक तथा राज्य सचिव, काँग्रेस अ.जा.वि.) रा.वसमत. ८)कैलास जोंधळे ( जिल्हाध्यक्ष: रिपब्लिकन सेना, हिंगोली) रा.आंबेडकर नगर, वसमत. ९)राजेश कंकाळ (ग्राम पंचायत सदस्य, जवळा बाजार) रा.जवळा बाजार ता.औंढा जि.हिंगोली. १०)विजयकुमार एंगडे (मराठवाडा प्रदेशाध्यक्ष : भीम टायगर सेना) रा.अशोक नगर, वसमत जि.हिंगोली. ११) किरण वामनराव घोंगडे (युवा प्रदेशाध्यक्ष: रिपब्लिकन सेना) रा.अंजनवाडा ता.औंढा) जि.हिंगोली. १२) अनिल कांबळे (जिल्हाध्यक्ष: वंचित बहुजन आघाडी, हिंगोली) शिरडशहापूर ता.औंढा जि.हिंगोली. १३) प्रमोद कुलदीपके (जिल्हाध्यक्ष: भिमशक्ती सामाजिक संघटना) तपवन ता.औंढा जि.हिंगोली. १४) एकनाथ खंदारे (युवा नेते, संबोधी मित्र मंडळ) नागेशवाडी ता.औंढा जि.हिंगोली. १५) संदीप खंदारे (युवा रिपब्लिकन नेते) रा.डिग्रस वाणी ता.हिंगोली. १६) नयन कांबळे (युवा रिपब्लिकन नेते व पत्रकार) पुयणा ता.कळमनुरी जि.हिंगोली. १७) आनंद आटकोरे (युवा रिपब्लिकन नेते) जवळा पांचाळ ता.कळमनुरी. १८)ॲड.रामजी कांबळे (रिपब्लिकन नेते तथा विधीतज्ञ) आसोला ता.औंढा. १९)राहुल घोडके (युवा रिपब्लिकन नेते (बाराशिव ता.वसमत) २०)दिनेश खाडे (रिपब्लिकन कार्यकर्ता व पत्रकार) रा.गुंडा ता.वसमत जि.हिंगोली. २१) अनिल उत्तम कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) भोगांव ता.वसमत जि.हिंगोली. २२) भिमराव कांबळे (सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच) भोगांव ता.वसमत जि.हिंगोली. २३) प्रा.प्रदीप मस्के ( जिल्हा सचिव:भीम आर्मी) धानोरा ता.वसमत जि.हिंगोली. २४)राजकुमार एंगडे (सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच) रा.धानोरा ता.वसमत जि.हिंगोली. २५) भिमराव दिपके (सामाजिक कार्यकर्ते) रांजोना ता.वसमत जि.हिंगोली. २६) रुस्तुम दिपके (सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच) हपसापूर ता.वसमत जि.हिंगोली. २७) पवन हनुमंते ( युवा नेते, भीम टायगर सेना) खांडेगांव ता.वसमत जि.हिंगोली. २८) संभाजी मोगले (सामाजिक कार्यकर्ते) शिरला ता.औंढा जि.हिंगोली. २९)सम्राटदादा गायकवाड (मराठवाडा युवा प्रदेशाध्यक्ष: भीम टायगर सेना) अशोक नगर, वसमत जि.हिंगोली. ३०) पंडित सुर्यतळ (युवा नेते, रिपब्लिकन सेना) आसोला ता.औंढा जि.हिंगोली. ३१) भिमराव सारुखे ( विधी संचालक, सहशिक्षक) उखळी ता.औंढा जि.हिंगोली. ३२) उत्तम चौरंगे ( जिल्हाध्यक्ष: भारत मुक्ती मोर्चा) चिखली ता.वसमत जि.हिंगोली. ३३) शंकरदादा बगाटे (अध्यक्ष: तक्षशिला धम्म परिषद) यलकी ता.कळमनुरी जि.हिंगोली. ३४)राहुल करवंदे (सरपंच ग्रामपंचायत मुडी) मुडी ता.वसमत जि.हिंगोली. ३५) कांचन खंदारे (अध्यक्ष:रमाई चॅरिटेब ट्रस्ट) जवळा खंदारबन ता.वसमत जि.हिंगोली. ३६)बालाजी मोरे (तालुकाध्यक्ष: भारतीय बौद्ध महासभा) कौठा ता.वसमत जि.हिंगोली. ३७)राष्ट्रपाल सुर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते) रेऊलगांव ता.वसमत जि.हिंगोली. ३८) रवी साखरे (कामगार नेते तथा पत्रकार) पुयणी ता.वसमत जि.हिंगोली. ३९.)मुकुंदराव करवंदे (जेष्ठ नेते, वंचित बहुजन आघाडी) मुडी ता.वसमत जि.हिंगोली. ४०) सुमेध मुळे (माजी नगरसेवक, नगरपंचायत) भीम नगर, औंढा जि.हिंगोली. ४१)विनोददादा थोरात (जेष्ठ नेते, रिपब्लिकन सेना) वारंगा फाटा ता.कळमनुरी जि. हिंगोली. ४२) कैलास खिल्लारे (जेष्ठ आंबेडकरी नेते) कळमनुरी जि.हिंगोली. ४३)चंद्रकांत गजभार (सामाजिक कार्यकर्ते) पार्डी खु. ता.वसमत जि.हिंगोली. ४४) डॉ.चंद्रमणी पाईकराव (युवा नेते, शिवसेना उ.बा.ठा.) भीम नगर, औंढा जि.हिंगोली. ४५) गंगासागर भिकाजी कांबळे (सामाजिक कार्यकर्त्या) बारेपुरवाडी ता.वसमत जि.हिंगोली. ४६)भगवान धुळे (सामाजिक कार्यकर्ते) विकास नगर, कळमनुरी जि.हिंगोली. ४७) विठ्ठलदादा पंडित (पत्रकार तथा आंबेडकरी नेते)आखाडा बाळापूर ता.कळमनुरी जि.हिंगोली. ४८)जय लोखंडे (युवा नेते) कुरुंदा ता.वसमत जि.हिंगोली. ४९) नंदकुमार खाडे (विधी संचालक, सामाजिक कार्यकर्ते ) हट्टा ता.वसमत जि.हिंगोली. ५०) प्रकाश गव्हाणे (युवा नेते, राष्ट्रवादी अ.प.) फुले नगर, वसमत जि.हिंगोली. ५१)भगवान जाधव (पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ) जोड जवळा ता.वसमत जि.हिंगोली. ५२)धम्मपाल जमदाडे (भिमशाहीर व सामाजिक कार्यकर्ते ) नहाद ता.वसमत जि.हिंगोली. ५३)प्रकाश बगाटे (सामाजिक कार्यकर्ते) लोहरा बु. ता.औंढा जि.हिंगोली. ५४) प्रकाश मगरे (सरपंच: ग्रामपंचायत, पार्डी बु.) पार्डी बु. ता.वसमत जि.हिंगोली. ५५) मिलिंद गायकवाड (विधी संचालक, सहशिक्षक) रा.पांगरा बो. ता.वसमत जि.हिंगोली. ५६)शिवनंदा विश्वनाथ दिपके (सरपंच: ग्रामपंचायत, रांजोना) रांजोना ता.वसमत जि.हिंगोली. ५७)वच्छाबाई गुणाजी कांबळे (सामाजिक कार्यकर्त्या) रा.रांजोना ता.वसमत जि.हिंगोली. ५८)सिद्धार्थ कुऱ्हे (रिपब्लिकन नेते)डिग्रस कऱ्हाळे ता.हिंगोली. ५९)यशवंतराव ढेंबरे (रिपब्लिकन नेते) सुरेगांव ता.औंढा जि.हिंगोली. ६०)नागसेन नांगरे (रिपब्लिकन नेते) वाळकी ता.औंढा जि.हिंगोली. ६१)जगदीश दिपके (मराठवाडा अध्यक्ष:एन.डी.एम.जे. तथा सरपंच ) दुघाळा ता.औंढा जि.हिंगोली. ६२) निरंजन अंभोरे ( सामाजिक कार्यकर्ते) जांब ता.कळमनुरी जि.हिंगोली. ६३)लिंबाजी काशिदे(रिपब्लिकन कार्यकर्ता) रा.लोहरा बु. ता.औंढा. ६४)आनंद खंदारे(सामाजिक कार्यकर्ते) जांब राजापूर ता.औंढा जि.हिंगोली. ६५)गजानन वैद्य (जिल्हाध्यक्ष:भिम टायगर सेना) रा.पारडा ता.जि.हिंगोली. ६६)नरेश कोकरे (जेष्ठ नेते, वंचित बहुजन आघाडी)रा.हयातनगर ता.वसमत जि.हिंगोली. ६७)संदीप रणवीर (सहशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते)रा.करंजाळा ता.वसमत जि.हिंगोली. ६८)सुरेश किर्तने (पत्रकार)रा.आसोला ता.औंढा जि.हिंगोली. ६९)राहुल किर्तने (सामाजिक कार्यकर्ते)रा.आसोला ता.औंढा जि.हिंगोल. ७०)गायकवाड (युवा नेते, भिमशक्ती)रा.बोरी सावंत ता.वसमत जि.हिंगोली. ७१)भिमशाहीर सुभाषदादा गवळी(विद्रोही कवी/ गायक)रा.आडगांव ता.वसमत जि.हिंगोली. ७२)भिमशाहीर रामभाऊ गायकवाड(गायक व रिपब्लिकन नेते)रा. पांगरा बोखारे ता.वसमत जि.हिंगोली. ७३)भिमशाहीर गौतम इंगोले (गायक व सामाजिक कार्यकर्ते)रा.बेरुळा ता.औंढा जि.हिंगोली. ७४)चंद्रमणी वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते) जवळा पांचाळ ता.कळमनुरी जि.हिंगोली. ७५) बबनराव पुरभाजी हनुमंते (सामाजिक कार्यकर्ते)रा.दांडेगांव ता.कळमनुरी जि.हिंगोली. ७६.ॲड.कैलास जोंधळे जेष्ठ नेते, बहुजन समाज पार्टी रा.विकास नगर, कळमनुरी जि.हिंगोली. ७७) ॲड.दांडेकर (विधीतज्ञ व नेते वंचित )रा.खरवड ता.कळमनुरी जि.हिंगोली. ७८)प्रबुद्ध पाईकराव (तालुकाध्यक्ष:भिम टायगर सेना) रा.शेनोडी ता.कळमनुरी जि.हिंगोली. ७९)सोनू पाईकराव (सामाजिक कार्यकर्ते )रा.साळवा ता.कळमनुरी जि.हिंगोली. ८०)गौतम माधव खिल्लारे सामाजिक कार्यकर्ते रा.दात्ती ता.कळमनुरी जि.हिंगोली. ८२)शरद खंदारे (सामाजिक कार्यकर्ते, ग्रा.पं.सदस्य) रामेश्वर ता.कळमनुरी जि.हिंगोली‌, ८३)राजू पाटील(रिपब्लिकन नेते) रा.सालवाडी ता.कळमनुरी जि.हिंगोली लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित आंबेडकरी चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सेवा निवृत्त जिल्हाधिकारी सन्माननीय बी.एम.कांबळे तर कार्यक्रम अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन नेते रविंद्र वाढे तसेच से.नि.पोलिस निरीक्षक भगवान धबडगे, हट्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम जाधव,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर मांजरमकर, दिवाकर माने,जी.डी.मुळे, राजकुमार एंगडे, विजयकुमार एंगडे, मुनीर पटेल, प्रल्हादराव राखोंडे, रमेश मानवते, डॉ.दिपक डोनेकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी "आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि आजची आरक्षण चळवळ तसेच वर्गीकरण संदर्भाने गंभीर चिंतन" या विषयावर प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी प्रबोधन करण्यासाठी रिपब्लिकन नेते व संपादक वैभव धबडगे, रिपब्लिकन नेते व विधीतज्ञ ॲड.राम कांबळे,मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि मराठा आरक्षण विषयी सहा उपषोण करणारे हट्टा ग्रामपंचायत सदस्य पुष्पक देशमुख, रिपब्लिकन नेते शेख अतिखूर रहेमान, मुख्याध्यापक तथा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राचार्य सुनील काळे सर, सहशिक्षक व आंबेडकरी विचारांचे अभ्यासक संजयकुमार श्रीखंडे सर हे उपस्थित राहणार आहेत.ज्यांना सदर कार्यक्रमात सन्मानीत करण्यात येणार आहे असे सर्व नेते व कार्यकर्ते आणि समाजातील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन टेंभुर्णी ग्रामवासीयांनी केले आहे.