बेबी नंदा भिसे यांची बहुजन क्रांती सेना मराठवाडा अध्यक्षपदी निवड

Mon 28-Jul-2025,07:57 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

सोलापूर:बहुजन क्रांती सेना मराठवाडा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल . संघटनेचा आपण आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेवून आपणांस अत्यंत आनंदाने मोठी जबाबदारी आपणावर सोपविण्यात येत आहे. भारतीय संविधानास साक्ष ठेवून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपली मराठवाडा अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली. त्यांचे सर्व समाजातून स्वागत करण्यात येत आहे.तरी आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकर, साठे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून आपणांस कार्य करायचे आहे. संघटना वाढीसाठी, समाज कल्याणासाठी आपण सर्दैव तत्पर राहून समाजास न्याय मिळवून द्यावा.आपल्या सहकार्यामुळे बहुजन समाज तसेच सर्व समाजाची वाटचाल गतीने व प्रभाविपणे होईल. एल. लोंढे, लक्ष्मी लोंढे महा. राज्य महा सचिव बी.एम.सोनवणे बाबुराव सोनवणे महा. राज्य सचिव व लक्ष्मी लोंढे महा. राज्य महा सचिव,मा. अशोक इंगोले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष.अनिता भजनावळे महा, प्रदेश अध्यक्षा म,जया रिजवानी महा.प्रदेश कार्याअध्यक्षा म,महादेव गाडे,प्रमिला निळमहा. प्रदेश संघटक म,रुपाली राठोडमहा, प्रदेश उपाअध्यक्षा म,विद्या उबाळेमहा. प्रदेश सहसचिव म,रेखा मोहिते प.महा.अध्यक्षा म,राहुल कांबळे प.महा.अध्यक्ष,सुभाष सरतापे प.महा.अध्यक्ष.यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.