उदखेड येथील सरपंच यांनी घेतली आमदाराची भेट

Sun 27-Jul-2025,07:01 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गजानन ढोके वरूड

अमरावती:मोर्शी आज दिनांक 27 जुलै ला सकाळी 11 वाजता मोर्शी वरूड विधानसभेचे आमदार उमेश उर्फ चंदू आत्माराम यावलकर यांच्या निवासस्थानी जाऊन उदखेड येथील सरपंच धनराज राठोड,ईश्वरदास गायकवाड व इतर कार्यकर्त्यांसह श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यकरणाबाबत आज भेट घेऊन निवेदन दिले त्यावर मोर्शी वरूड विधानसभेचे आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांनी सकारात्मक उत्तर दिले तसेच दिनांक 31 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त गुणवत्ता विद्यार्थी बक्षीस वितरण व सत्कार सोहळ्याचे निमंत्रण सुद्धा देण्यात आले