8 बालकांचे लैंगिक अत्याचारांच्या करणाऱ्या आरोपीला 4 वर्षाची व 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली
जिल्हा प्रतिनिधी:साजीद खान नागपूर (महा.) आज दी 31.03.2023 रोजी पोलीस स्टेशन जलालखेडा गुन्हा रजिस्टर नंबर 65/2021 कलम 354,354a,323 भादवी सह कलम 8 बालकांचे लैगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम 2012 मध्ये आरोपी नामे हिरालाल बाबुलाल जांबु रा. जलालखेडा यास मा. श्री राऊत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश नागपूर यानी 4 वर्ष सश्रम कारावास […]
Continue Reading