लोक आंदोलन न्यास व आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने पत्रकार परिषद
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:चंद्रपूर 01/07/2025 सुरजागड येथील लायडस मेटल कम्पानीला शासनाने ठरवून दिलेल्या अटी, शर्ती चे उल्लंघन करून लोहखनिज उत्खनन वाहतूक करीत असल्याबाबत त्यावेळी जेष्ठ समाजसेवक डॉ देवा तोफा, लोक आंदोलन नय्यस चे जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे,आप चे जेष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे,जिल्हा सचिव भास्कर इंगळे,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर,संघटनमंत्री केशव सातपुते,शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे,महामंत्री शत्रूघनज ननावरे,कामगार आघाडी अध्यक्ष खेमदेव हस्ते,युवा संघटनमंत्री संतोष कोडापे,उमेश भांडेकर,भाऊराव ननावरे,तुळशीराम मोहूर्ले, रोशन रंदये,अनिल बाळेकरमकर आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
Related News
यशवंत हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
24-Nov-2025 | Sajid Pathan