राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली

प्रतिनिधी राहील शेख काटोल
काटोल:रमेश कोलीका प्रथम पुरस्कार पुण्य लोक अहिल्या बाई होलकर यांच्या जयंती निमित्य आमदार चरण सिंग ठाकुर व भारतीय जनता पार्टी च्या वतीने कुंतलापुर अभ्यासीका केन्द्र,जी प स्पर्धा परीक्षा केंद्र, विश्वेश्वर वाचनालय , राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका ये थे निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धा मदे प्रथम पारितोषिक कुंतलापुर अभ्यासीका केन्द्र चे रमेश कोली याना देन्यात आले ,दूसरे पारितोषिक अल्फिया आयुबखान पठान तीसरे पारितोषिक योगिनी जगन फुले आणि प्रोत्साहन पर लक्ष्मी शामराव ठाकरे याना अनुक्रम 3000,2000,1000,रोक स्मृति चिन्ह दे न्यात आले काटोल नगर परिषद द्वारा योगा डे निमित्य डॉ.बाबासाहेब आंबेडर गार्डन येथे योगा कार्यक्रम आयोजित केला होता त्या मद्दे हजारों महिला आणि पुरुषांनी भाग घेंउन जागतीक योगा दिवस मोटया उत्साहात पार पाड़ला या कार्यक्रमा ला कडु सर,राजेंद्र डभाले,सोपान हजारे,विजय महाजन,नगर परिषद उप मुख्याधिकारी कलबे ,कैलाश खते,अविनाश बरसे इत्यादि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमचे सूत्र संचालन सोपान हजारे तर आभार प्रदर्शन कैलाश खाते यानी मानले