नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला पडलेल्या खड्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने श्रदांजली अर्पण केली

अब्दुल कदिर बख्श
वर्धा:आज दिनांक 30/6/25 रोजी तब्ब्ल तिसऱ्यांदा नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला बघदाळ पडलेले आहे आणि 3 ते 4 फुटाचे आर पार छिद्र झालेले आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाला असून नेहमी प्रमाणे लिपा पोथी चे काम पुन्हा पुन्हा होऊन होणाऱ्या मोठ्या अनर्थला टाळण्याकरिता मनसेने श्रद्धांजली वाहत निषेध केला व मनसे शहर अध्यक्ष केतन तायवाडे यांनी सांगितले कि एकदाची या पुलाची नवीन बांधणी करून उच्च दर्जाचा पूल बांधण्यात यावा व जुन्या ठेकेदारावर योग्य ती कारवाही व्हावी हीच विनंती
Related News
रिसामा येथे जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्शे यांच्या हस्ते 375 मीटर रस्त्याचे खड़िकरण भूमिपूजन करण्यात आले
15-Jun-2025 | Sajid Pathan
सर्वांना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही : जिल्हा नियोजन समितीची बैठक
09-Jun-2025 | Sajid Pathan
नगर पंचायत क्षेत्र में ओपन जिम उपकरणों की मरम्मत करें,नगर पंचायत प्रशासन को राकांपा का ज्ञापन
09-Jun-2025 | Sajid Pathan
सुरजागडच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार-माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम
08-Jun-2025 | Sajid Pathan