रिसामा येथे जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्शे यांच्या हस्ते 375 मीटर रस्त्याचे खड़िकरण भूमिपूजन करण्यात आले

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
गोंदिया:आमगांव नगर परिषद क्षेत्रात रिसामा ही 10000 पेक्षा जास्त लोक संख्या असलेली वस्ती आहे.या गावात क्रित्येक नवीन वसाहती च निर्माण होत आहे परन्तु या कॉलोनी मधे आवागमना करीता कच्चे रस्ते असल्यामुळे नागरिका ना खुप त्रास होत असतो. सिविल लाइन ला सैलग्न नवीन कॉलोनी करीता लेआउट काढण्यात आले असून काही नवीन घराँचा निर्माण पण झालेला आहे. इथल्या रोडाची सतत मागणी सिविल लाइन वासी करत होते. राज्य सभा सांसद प्रफुल पटेल व पूर्व आमदार राजेन्द्र जैन यांच्या प्रयतानातुन नागरी सेवा सुविधेच्या अंतर्गत 10 लक्ष मंजूर करुन सदर खड़िकरण काम सुरु करण्यात आले. सुरेश हर्शे,उपाध्यक्ष, जि. प. गोंदिया यांच्या शुभ हस्ते व टिकारामजी मेंढे, पूर्व सभापती व संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती,आमगांव कमलबापू बहेकार, अध्यक्ष,आमगांव तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, रवि क्षिरसागर, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,राजेश भक्तवर्ती, उपसभापति,कृषि उत्पन्न बाजार समिती,आमगांव, जियालालजी पंधरे, पूर्व जि. प. सदस्य, रमन डेकाटे, पूर्व सरपंच, आमगांव, प्रमोद शिवनकर, पूर्व प. स. सदस्य, अनिल शर्मा, सुभाष येवलकर,धनीराम बिसेन,संतोष श्रीखंडे, पियुष झा,गुड्डू मेंढे, ऋषि शर्मा इनकी प्रमुख उपस्थिति मे भूमीपूजन सादरा करण्यात आला.10 मे रोजी सिव्हिल लाइन रिसामा,येथे हिरासिंह कनपुरिया यांचे घरापासून ते सुरेश डोंगरे यांचे घरापर्यंत खडीकरण रस्ता बांधकाम चे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमास सिव्हिल लाइन रिसामा येथील हिरासिंह कनपुरिया सुरेश डोंगरे,पंचाराम मडावी, दिनेश वलथरे, भुते,दिलीप चंदेल, अशोक वर्गणंटवार, टुंडीलाल गौतम,टेकचंद कटरे, मनिषा कनपुरिया, डोंगरे व समस्त इतर उपस्थित राहून सहकार्य केले.