भारतीय जनता पार्टी तालुका सालेकसा तर्फे आणीबाणी काळा दिवस (50वर्ष)चा कार्यक्रम संपन्न

Wed 25-Jun-2025,11:08 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

लोकशाहीच्या रक्षणार्थ संघर्ष करणाऱ्या सर्व देशभक्तांना नमन करून भारत माता,सविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,जनसंघांचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन

 

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-सालेकसा तालुका तर्फे दिनांक 25 जून 2025 रोज बुधवारला भाजपा मंडळ सालेकसा येथे आपातकालच्या 50 वी साली कार्यक्रमाचे.प्रा. विनायक अंजणकर यांच्या प्रमुख मार्गदरशनाखाली व देवराम चुटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून यावेळी संपूर्ण विस्तारित आपातकाल/आणीबाणीचा काळा दिवस या दिवशी अनेक देशभक्त,राष्टभक्त जेलमध्ये टाकून त्याच्यावर अत्याचार करण्यात आले त्याविषयी माहिती देण्यात आली.यावेळी प्रामुख्याने भाजपा माजी अध्यक्ष गुणवंत बिसेन, कपूरचंद अग्रवाल,जिल्हा अनुसूचित जातीचे महामंत्री राजेंद्र बडोले,पंचायत समिति सदस्य अर्चना मडावी,प्रतिभा परिहार,कविता येटरे, रामदास हत्तीमारे, यादनलाल नागपुरे, अरविंद फुंडे,केवलचंद दसरिया,निलेश उरपराडे, सरोज परतेती,चंद्रसेन मरकाम,गीता गोंडाने, अनिस पठाण,प्रमोद कोरे,गोपीचंद शिवणकर, राधेलाल सुलाखे, देवराज भांडारकर,हेमंत शर्मा,कैलास दमाहे, जागेश्वर दसरिया,अतुल निमकर, गुमाराम मेहर,राकेश फुलकुवर, हेमराज टेंभरे,मदनलाल सुलाखे,धनराज सुलाखे,राधेलाल सुलाखे,दीनदास रतोने,योगेश हरिनखेडे,विजय जैतवार, अमृतपालसिंग भाटीया, विष्णु वासिष्ठ, माणिकलाल रहांगडाले, भाऊलाल शिवणकर,घनस्याम मोहारे,सोहम रहांगडाले, हितेश मेश्राम,चरदास डहारे ,अशोक उईके, राजाराम धामडे, मनिकलाल लिल्हारे,शेरसिंग मछिंरके,बी.यस भास्कर,शालेय विद्यार्थी,व अनेक युवक वर्ग उपस्तित होते.