सात फुटाच्या नागाला व सोबत 25 नागाच्या पिल्लांना दिले सर्पमित्राने जीवनदान

प्रतिनिधी महेंद्र उमरझरे नरखेड
नरखेड:खरसोली या गावातील लक्ष्मण वाकडे यांच्या घरामागे 25 सापांच्या पिलांचा झुंड आणि सात फुटाचा नाग दिसून पडल्यास गावकरी नागरिकांनी सर्पमित्र प्रफुल नारनवरे श्याम धुर्वे व दिनेश सर्याम प्रबोधा नारनवरे आणि प्रवीण नारनवरे यांना कॉल वर माहिती दिली आणि संपूर्ण सर्पमित्र टीम जागेवर पोहोचून 25 सापांच्या पिलांना आणि सात फुटाचा नाग त्यांचा बचाव करून गावकरी लोकांना काही ही नुकसान न होता सर्पमित्र टीमने बचाव केला सर्पमित्र टीमने गावकरी लोकांना सांगितले की कोणतेही प्राणी पक्षी जखमी असल्यास सर्पमित्र टीमला संपर्क करावा.
Related News
गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाचा मृत्यू
18-Jul-2025 | Sajid Pathan
अंतरराष्ट्रीय योग दिवस रोटरी क्लब हिंगणघाट आणि गीमाटेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा
04-Jul-2025 | Sajid Pathan