शिवसेनेचे शिष्ट मंडळाने घेतली काटोल नवनियुक्त ठाणेदार शिरसाठ यांची भेट

Wed 02-Jul-2025,07:26 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी राहील शेख काटोल

काटोल:काटोल पोलीस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार शिरसाठ यांचे स्वागत करून अनेक विषयावार चर्चा करून काटोल शहर आणी ग्रामीण भागातील शांतता व सुव्यवस्था राखण्या करिता शिवसेना पक्षा तर्फे सहकार्या ची आवश्यकता राहील म्हणून सांगितले. काटोल तालुक्यातील भौगोलिक परस्थिती ची माहिती घेत सामाजिक सलोखा राखण्या करिता आपल्या सर्वांची साथ राहील अशी अपेक्षा ठेवली प्रसंगी अरविंद बेले,नमाजी अली, किशोर सरायकर, दिलीप गायकवाड, प्रशांत बारई, प्रशांत मानकर, माधव अनवाने,आशिष जयस्वाल, अनिल नेहारे, बंटी इंगळे, किशन खानवे, विक्रम सावळकर , रिजवान सय्यद,मंगेश बाळबुधे, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते