जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

Sat 09-Aug-2025,09:40 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मंगेश बावणे मोशीॅ  

मोर्शी:दिनांक 9 ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे धानोरा येथे आदिवासी जागतिक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आणि संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली आदिवासी लोकगीत, गोंडी यूनियन डांस गृप धानोरा महा मानव बिरसा मुंडा मूर्तीचे पूजन व संभाषण अध्यक्ष आकाश उईके,उप अध्यक्ष शुभम उमरझरे सचिव शुभम नर्रॆ सरपंच मीना मरसकोल्हे ,अनिल उईके ईश्वर धुर्वे सुधाकर उईके राजेश युवनाते रामू धुर्वे माणिक मरकाम विनोद उईके शिवम उईके निखिल कुमरे रवि आहाके ओंकार कंगाले मंगेश कंगाले आणि समस्त ग्रामवासी धानोरा उपस्थित होते