दि.गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गडचिरोली शाखा आरमोरी येथे भारतीय स्वातंत्र दिनाचा 79 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न

Sat 16-Aug-2025,03:19 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी-: दि.15 आँगस्ट दि.गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गडचिरोल, शाखा आरमोरी येथे,भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 79वा 'वर्धापन दिन' शुक्रवार, दिनांक 15 आँगस्ट 2025ला सकाळी 8:00 वाजता ध्वजारोहण सोहळा पार पडला. दि.गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गडचिरोलीचे संचालक दिलीप पाटील खेवले साहेब यांचे शुभहस्ते ध्वजारोहण पार पडला.मधुकर धंदरे, दौलत कुथे सर,विजय सुपारे,रणजित बनकर,ताराचंद वाघरे आरमोरी शाखा व्यवस्थापक, यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्था कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाला.