फुलसिंग नाईक उर्दू व मराठी उच्च प्रथमिक शाळा वसमत या दोन्ही विद्यालयाचा ध्वजारोहण अमजद खान उर्फ् नम्मु यांच्या हस्ते संपन्न

Sat 16-Aug-2025,05:10 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथील फुलसिंग नाईक उर्दू, मराठी उच्च प्राथमिक शाळा या दोन्ही विद्यालयाच्या ध्वजारोहण अमजद खान उर्फ नममु यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी.नायब तहसीलदार करिमोद्दीन. माजी नगरसेवक रफिऊल्ला खान,शौकत बेग,मजीद इनामदार,कलीम पठाण,मौलना म.फारूक, फेरोज खान,अजमत खान साहब,युनूस बेग,पत्रकार शरीफ आलम,विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास राठोड,उर्दू माध्यम शिक्षक/शिक्षिका :इसाक पठाण,सादेक सर,जाकेर सर,हारून सर,नाजेर् सर, आरेस सर,आवेस सर, झेबा मॅडम,जयबुन्निसा मॅडम, रेश्मा मॅडम, 

मराठी माध्यम शिक्षक/शिक्षिका :यादव वैदे,देवराव कांबळे,दीपक रन्मले,शेख सलीम,माया भोसले मॅडम,शिवाजी राठोड,रामकिशन जमदाळे,दीपक गोरे,संतोष रन्मले, तुकाराम बेले.शिक्षकेत्तर ,कर्मचारी : सुंदर जाधव,गजानन काळे पालक,विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते..