युवा शेतकरी भोला वांदीले यांचा मृत्यू सावंगी रुग्णालयात सुरू होता उपचार
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
अल्लीपूर येथील रहिवासी युवा शेतकरी बोला वांदिले वय 39 वर्ष गळोबा यांची प्रकृती काही दवसापासून ठीक नसल्यामुळे त्यांना सावंगी येथील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते.
अनेक दिवसापासून सावंगी रुग्णालयामध्ये शेतकरी भोला वांदिले यांच्यावर उपचार सुरू होता .
मात्र काल 23 डिसेंबरला रात्री उपचारादरम्यान सावंगी येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे .
त्यांच्यामागे मोठा आप्त परिवार आहे .
त्यांची अंतिम यात्रा आज 24 डिसेंबरला त्यांच्या राहत्या घरून 11 वा .राहत्या घरून स्थानिक मोक्षधामात निघणार आहे .