यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपुर येथिल पळसबागेची पाहणी

Tue 23-Dec-2025,08:22 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

 

आज दिनांक २३ रोजी मंगळवार ला एचटी न्यूज चे पत्रकार सुनिल हिंगे यांनी यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपुरला भेट दिली असता शाळेत विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी शाळेच्या परिसरात पळसबाग निर्मिती करुन ताजा भाजीपाला मध्यांन भोजन शालेय पोषण आहार यामध्ये वीणा रासायनिक हिरव्या पालेभाज्याचा समावेश करून वी विद्यार्थ्यांना पोष्टिक आहार या पळसबागेतून मिळतो सदर पळसबागेची पाहणी केली असता खरच यशवंत प्रार्थामिक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांन करीता चांगला उपक्रम राबविला आहे