एक कोटी ३७ लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

Sat 06-Dec-2025,03:05 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर

अल्लीपुर:दिनांक पाच डिसेंबर रोजी कानगाव-अल्लीपुर मंडळातील शिरुड 40 लक्ष, येरणवाडी 10 लक्ष, आर्वी 17 लक्ष, काचणगांव 70 लक्ष अश्या एकूण 1 कोटी 37 लक्ष रुपयांच्या विविध कामाचे भूमिपूजन देवळी पुलगाव मतदार संघाचे आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर 

कार्यक्रमाला ऊपस्थित अल्लीपूरचे माजी सरपंच नितेश चंदनखेडे, भाजपाचे मंडळ अध्यक्ष राजू किटकुले ग्रामसेवक आत्रांम,मंडळ अधिकारी इखार, काचनगावच्या सरपंच नंदा चिंचुलकर, उप सरपंच सम्राट मुरार, माजी सरपंच ताणबाजी तळवेकर,भाजपाचे कार्यकर्ते लक्ष्मणराव डफ, दिवाकर अवचट,गजानन चिंचुलकर,ग्रामपंचायत सदस्य अमित खोडे,सदस्य हनुमान आष्टनकर,प्रणय साखरकर,माजी सरपंच शामराव कुंभारे बबनराव खोडे,शांताराम खोंड आदी उपस्थित होते.