सालई जवळ भीषण अपघात मोटार सायकल स्वार जागीच ठार

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव
देवरी,ता.०६: देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या सालई गावाजवळ आज सोमवार (ता.०६ जानेवारी ) रोजी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास एका मोटार सायकल ला अपघात झाल्याची घटना घडली.या घटनेत मृतकाचे डोके शरीराच्या धड वेगळे झाले.मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव राजेश आत्माराम कराडे असे आहे.या घटने बाबद देवरी शहरात वेग-वेगळी चर्चा सुरू आहे.
(टिप:- या बातमी सोबत मृतकाचे डोके शरीराच्या धडा वेगळे झाल्याची फोटो पाठविली आहे.)
Related News
धोत्रा चौकात भीषण अपघात : ट्रकची जोरदार धडक, दुचाकीस्वार युवक ठार, वडील गंभीर जखमी
5 days ago | Arbaz Pathan
जमीन के झगड़े में खून की होली! वर्धा के निमसडा में मां-बेटे की हत्या, आरोपी ने की आत्महत्या
8 days ago | Arbaz Pathan
वर्धा जिल्हा रुग्णालयात रुग्णांना शिवीगाळ व अपमान – अपघातग्रस्त तरुणास मदतीऐवजी दुर्व्यवहार
25-Jun-2025 | Arbaz Pathan
दारूविक्रेते तडीपार, पण धंदा तेजीतच! अल्लीपूर पोलिसांची कारवाई तोकडी, अवैध दारूविक्रीला उधाण
24-Jun-2025 | Arbaz Pathan
कोंढाळा (मेंढा) रेती घाट प्रकरण - विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांचे कडून जिल्हाधिकारी यांना पत्र
19-Jun-2025 | Sajid Pathan
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोघा युवकांचा जागीच मृत्यू, अल्लीपूर गावावर शोककळा
17-Jun-2025 | Arbaz Pathan
उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई
13-Jun-2025 | Sajid Pathan