त्या चिमुकलीचा अत्याचार प्रकरणी महिला आक्रमक
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : शहरातील एका ५ वर्षीय चिमुकलीवर १६ वर्षीय युवकाने १० नोव्हेंबर रोजी अत्याचार केले होते. त्या प्रकरणी वार्डातील महिला आक्रमक झाले असून त्या युवकावर कठोर कारवाई ची मागणी केले.
शहरात १० नोव्हेंबर रोजी एका ५ वर्षीय मुलीवर अत्याचार झाले होते. त्यामुळे त्या वार्डातील महिला सहित मुली भयभीत झाले आहे. तेथील महिला रोज मजुरी करणारे असून आपल्या मुलींना घरी ठेवून कामावर जातात. त्या युवकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी वार्डातील महिला निर्मला साखरकर, निमा ठाकरे, प्रतिभा वाघ, जयश्री बनकर, संगिता झाडे, प्राची अपराजित, भारती भोयर, वंदना चेडूखे, सुषमा राखुंडे, मनिषा पेंदोर, पूनम मोडक, आरती आक्केवार, शीतल गरड, रेणू तालापल्लीवार, प्रियंका चालावार, नीतू आत्राम, आरती मेश्राम, अनु कवटलवार, डॉ. सुरेखा श्रीवास्तव, वैशाली जोशी, जयश्री मोहुर्ले, कांता ढोके, वर्षा सुंचूवार, रेणुका दुधे, गुलशन खान आदी ने केले.
Related News
सड़क दुर्घटनाओं से बचने के लिए यातायात नियमों का पालन आवश्यक” — सहायक फौजदार रियाज खान
30-Nov-2025 | Sajid Pathan
दारू के नशे में कार चालक ने बाइक को मारी टक्कर, दो युवक गंभीर रूप से घायल
24-Nov-2025 | Sajid Pathan