वसमत विधानसभा अंतर्गत सर्कल निहाय बूथसंपर्क अभियान संपन्न.

Tue 01-Oct-2024,03:15 AM IST -07:00
Beach Activities
Maharashtra / Hingoli :

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

 हिंगोली. वसमत वाई गोरक्षनाथयेथे 

      आज *दिनांक* 30 सप्टेंबर 2024 रोजी वाई_गोरक्षनाथ येथे "शिरड शहापूर, पांगरा शिंदे, आंबा चोंडी, आसोला तर्फे लाख " या चार सर्कलची सर्कल निहाय बूथ संवाद बैठक पार पडली.

यावेळी हिंगोली जिल्हा प्रभारी प्रवासी नेते जयपाल सिंह चावडा, मा.खा. शिवाजीराव माने मा.आ.गजाननराव घुगे ,महिला जिल्हा अध्यक्ष सौ उज्वलाताई तांभाळे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तथा विधानसभा बूथ संयोजक वसमत मिलिंदभाऊ यंबल , जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर, जिल्हा सचिव राधाकिशन साबणे पाटील, संचालक टोकाई स.सा.का.विठ्ठल नाना भोसले,तालुका अध्यक्ष अवधूत शिंदे, विस्तरक ज्ञानेश्वर मुंजाळ,भाजप तालुका उपाध्यक्ष वसमत रामेश्वर जाधव, नरहरी पांचाळ, सरपंच जितू रावळे, बाबासाहेब शिंदे,राजू भोसले,अर्जुन बेंडे, संतोष गिरी,संदीप रणखांब, बालाजी कोरडे,शिवहार स्वामी, संतोष चटप, पंडित जोगदंड, पिंटू सत्तेपार, धीरज सूर्यताळ व सर्कल मधील मोठ्या संख्येने पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ता उपस्थित होते. मोठ्या संख्येने पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ता उपस्थित होते. सर्कल अध्यक्ष, चारही सर्कलचे बूथ प्रमुख, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.