खगविहार निसर्गाची शान,संकटसमयी लाभले जिवनदान

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी:आरमोरी येथील नदंनवन कालनीत रहदारीच्या ठीकानी रस्त्यावर निपचित पडलेल्या पक्षाला मिळाले जीवनदान , त्या पक्षाचे नाव आहे ग्रेहारान दौलत कूथे हे स्वगृही जात असताना ये जा असलेल्या रस्त्याच्या मधोमध निर्जीव अवस्थेत असलेला एक पक्षी त्यांना दिसला तिथूनच येणारे आनी जानारे यांची वर्दळ होती , तेव्हां त्यांनी त्याला सूरक्षीत ऊचलून घरी आनले , व त्याला पाणी पाजून कपड्यांनी स्वछ केले हळू हळू त्यामधे सूधारना दीसल लागली , त्याला तांदळात पिठ आनी पानी देण्यात आलं , व त्याला लानवरती ठेवण्यात आल ( मध्ये च घरची मनी माऊ )माजंर आली तिचा त्यांला त्रास होऊ नये मनून त्यांला जवळ घेतले. अल्पावधीतच तो सानीध्यात राहू लागला नतंर त्यांला झाडावर ठेवण्याचा प्रयत्न केला तर , निसर्गाच्या सानिध्यात तो मूक्तविहारास सक्षम असल्याने भूर्रकन ऊडून गेला शेवटी देवतारी त्याला कोन मारी अन दौलत ने पारखली जबाबदारी
Related News
खुरसापार शिवारातील शेतकरी भयभीत वनविभागाच्या ऑफिसमध्ये केला तीन तास ठिय्या आंदोलन,
1 days ago | Sajid Pathan
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसा तालुका द्वारे फळ वितरण आणि वृक्षारोपण कार्यक्रम
22-Jul-2025 | Sajid Pathan
आपत्ती व्यवस्थापनासाठी ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सज्ज-तहसीलदार सतीश मासाळ
09-Jul-2025 | Sajid Pathan