तान्हा पोळा निमित्याने नंदी सजावट स्पर्धा

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:देवळी पुलगाव मतदार संघातील जामनी ( चिकणी ) येथे तान्हा पोळा निमित्याने दिनांक २३ ऑगस्ट रोजी पिरसाई बाबा देवस्थान जामनी येथे भव्य नंदी सजावट स्पर्धचे आयोजन करण्यात येणार आहे .यात एकूण पंधरा मोठे बक्षिस १) होमथेटर लहुजी राऊत ( बंटी मोबाईल शॉपी देवळी ) , २) ट्रा व्हलिंग बॅग योगेश येनकर ( पिरबाबा कृषी केंद्र जमणी ) , ३ ) शिलिंग फॅन राहुल आत्राम (सीआरपीएफ जामनी ), ४) स्टडी टेबल मोठा समीर अतकरे ५) बेबी व्हॅन रंजीत कुर्झेकार ( कृष्णकृपा ऑटोडील जामनी ), ६ ) स्मार्ट वॉच लहान मुलाची प्रशांत भगत , ७ ) लन्च बॉक्स मोठा बाळासाहेब करडभाजणे , ८ ) क्रिकेट किट रमेश राऊत, ९ ) टोबो सायकल किशोर लुंगे , १० ) स्टडी टेबल लहान स्व. अमर राऊत स्मूर्ती प्रीत्यर्थ विवेक राऊत , ११ ) स्कूल बॅग ( स्कूल किट ) निखिल राऊत (Dir .N.C.A. देवळी ) १२) छत्रपती शिवाजी महाराज फोटो फ्रेम परिक्षीत बेलसरे , १३) बेबी चेअर गौरव राऊत , १४ )व्हाईट बोर्ड पिरसाईबाबा देवस्थान जामनी , १५) स्पोर्ट शूज सुधीर राऊत ( परिवर्तन संस्था वर्धा )अशा प्रकारे एकूण पंधरा बक्षिसे देण्यात येणार असून प्रत्येक नंदीला एक आकर्षक भेटवस्तू सुभाष राऊत यांच्या तर्फे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी नंदी सजावट स्पर्धेमध्ये आपापले नंदी घेऊन यावे असे आवाहन आयोजक कमेटी व समस्त गावकरी मंडळी जामनी यांनी केले