अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या औंढा तालुका अध्यक्षपदी सिद्धनाथ पुंडगे

Sat 11-Oct-2025,11:22 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:- अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : हिंगोली अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या औंढा तालुका अध्यक्षपदी सिद्धनाथ पुंडगे यांची नियुक्ती करण्यात आली . यांची सामाजिक प्रश्नांवरील सक्रियता, समर्पित कार्य आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वास लक्षात घेऊन त्यांची औंढा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रदेश अध्यक्ष अँड .आत्माराम दवणे यांनी.

अखिल भारतीय राहूल गांधी ब्रिगेड काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संघटक महा सचिव तथा ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष जया रिजवानी,प्रदेश उपाध्यक्ष अँड मारुती अनिल सोनुले,जिल्हा अध्यक्ष अँड गौतम श्रीखंडे, अँड मेहराज,जिल्हा सचिव नितीन राठोड, वाट, सागर इंगोले, दिपक काशिदे, उतम गायकवाड, वसमत तालुका अध्यक्ष अशोक इंगोले यांच्या.मार्ग दर्शना खाली ही निवड करण्यात आली. त्याच्या निवडी बद्दल सर्व स्तरावर त्यांचे स्वागत होत आहे