अल्लीपूर शंकर पटात रंगणार महिला-पुरुष गटात कुस्तीचे सामने

Mon 05-Jan-2026,12:37 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:अल्लीपूर शंकर पट व्यवस्थापन कमेटी द्वार आयोजित कृषी व क्रीडा महोसव 2026 अंतर्गत भव्य शंकर पट व कुस्तीचे प्रेक्षणीय सामने येत्या 13 ते15 जानेवारीला आयोजित करण्यात आलेले असुन यामध्ये विदर्भ कुस्ती स्पर्धा,महीला व पुरुष गट,कृषी प्रदर्शनी,फूड फेस्टिवल आदी कार्यक्रम होणार आहे.पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथिल श्रीराम साखरकर,गोपाल मेघरे,गोपाल गिरडे व शंकरपट व्यवस्थापन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.