एस टी संगे नाते आमुचे
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर्
वर्धा:महाराष्ट्र शासनाच्या वतीने अल्लीपूर गावातून गेल्या दोन वर्षा पासून हिंगणघाट आगारातून एस. टी. बस. तीर्थ दर्शना करिता निघत असते हिंगणघाट बस डेपोचे बस्थानक प्रमुख जयंत सडमाके. वं त्यांची टीम यांचे अल्लीपूर गावातील आणि आजूबाजूचे गावकरी. हे खूप खूप आभारी आहे. आज उभ्या आयुष्यात म्हाताऱ्या लोकांनी कुठे एस टी बस ने प्रवास केला नाही. तो योग आज या लाल परी ने त्यांना अवगत करून दिला आहे. ज्यांना फिरायला जाण्यासाठी स्वतःची मुलं पैसे देत नाही असे वृद्ध महिला... पुरुष... या योजनेचा पुरेपूर फायदा घेत आहे. दिनांक 4 जानेवारी रोजी अल्लीपूर गावातून अल्लीपूर ते पंढरपूर 40 प्रवाशी घेऊन एस टी बस गेली आहे. हा योगायोग आहे.. अशीच नेहमीच गावातून एस टी बस देवदर्शनास सुरु राहावी हीच मागणी आम्ही सर्व वृद्ध गावकरी, महिला आणि पुरुष. आपल्या हिंगणघाट आगाराला करतो.
असे मनोगत प्रवासी व ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद चांभारे यांनी केले.
Related News
बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी : बामनी येथे हॅकाथॉन २०२५ उत्साहपूर्ण सुरुवात
16-Oct-2025 | Sajid Pathan
नागपूर विद्यापीठाच्या संशोधकाची निर्मिती, आता दुचाकीमध्येच ठेवता येणार दोघांचे हेल्मेट
22-Jan-2025 | Sajid Pathan
देवळी विधान सभा क्षेत्रात ३३५,मतदान केंद्रे आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे-प्रियंका पवार
16-Oct-2024 | Sajid Pathan