गिरड येथील युवकांनी झाडाला फाशी घेत, संपवली जीवन यात्रा
प्रतिनिधी :विलास लभाने (समुद्रपूर )
गिरड येथील युवक 37 वर्षीय युवकांनी चिंचेच्या झाडाला दुपट्ट्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली,
मृतकाचे नाव रोशन डडमल असे असून दुपारी तीन ते चार च्या सुमारास रोशन यांनी गावालगत असलेल्या शेतामध्ये जाऊन धुर्यावर असलेल्या चिंचेच्या झाडाला आपल्या दुपट्ट्याचे दोन भाग करून चिंचेच्या झाडावर चढून गळ्यात लांब दुपट्ट्याचे दोन भाग करून गळ्यात फाशीचा फंदा अटकविला व झाडावरून उडी घेऊन फाशी घेतली या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळ घाटून,
पोलिसांना पाचारण केले पोलिसांनी घटनास्थळ घाटून पंचनामा करून मृतदेह खाली उतरविला त्यानंतर गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून व्यक्तीला मृत घोषित करीत मृतक रोशन डडमल यांनी नेमकी आत्महत्या का केली यांचे कारण अजूनही कळले नाही या घटनेचा तपास गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी पुढील तपास करीत आहे,
Related News
सड़क दुर्घटनाओं से बचने के लिए यातायात नियमों का पालन आवश्यक” — सहायक फौजदार रियाज खान
30-Nov-2025 | Sajid Pathan
दारू के नशे में कार चालक ने बाइक को मारी टक्कर, दो युवक गंभीर रूप से घायल
24-Nov-2025 | Sajid Pathan