दुर्गापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार निवारण दिन
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे तकार निवारण दिन चे आयोजन करण्यात आले होते.आज शनिवार २५ जानेवारी २०२५ ला तक्रार निवारण दिन निमित्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे भेट देवुन तक्रार अर्जा संबंधीत अर्जदार यांना भेटून त्यांच्या तकार संबंधाने चर्चा करुन अर्जदार यांचे समाधान करुन तक्रारीचे निवारण केले.यावेळी दुर्गापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार लता वाडीवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश झांबरे आणि संबंधीत अर्जदार पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे हजर होते.
Related News
सड़क दुर्घटनाओं से बचने के लिए यातायात नियमों का पालन आवश्यक” — सहायक फौजदार रियाज खान
30-Nov-2025 | Sajid Pathan
दारू के नशे में कार चालक ने बाइक को मारी टक्कर, दो युवक गंभीर रूप से घायल
24-Nov-2025 | Sajid Pathan