सालोड परिसरात अवैध वाळू (रेती) वाहतूक जोमात,प्रशासन कोमात कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे अवैध वाळू (रेती) चोरी

अरबाज पठान ( वर्धा )
वर्धा तालुक्यात सालोड हीरापुर हे गाव सावंगी मेघे या पोलिस स्टेशन हद्दीत येते या गावा मध्ये वाळूचे (रेती) अवैध रित्या उत्खनन सुरू आहे अंदाचे 10 ते 15 ट्रॅक्टर दररोज अवैध वाळू(रेती) नदीपात्रातून उत्खनन करून विकली जाते हा सर्व प्रकार प्रशासनाला माहित असून सुध्दा कोणतीच कारवाई केली जात नाही प्रशासन कारवाई करण्यात का मागे हटत असेल तर नागरिकां मधे चर्चा सुरु आहे की रेती माफियाँवर प्रशासना चाच तर आशीर्वाद नाही आहे ना. अवैध वाळू(रेती) वाहतूक करणारे जे ट्रॅक्टर मालक आणि पोलिस प्रशासन यांच्या संगमताने पड़ेगाँव सेलसूरा नदी पात्रात या गांव लगत असेलल्या नदी मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू (रेती) वाहतूक होते
सूत्राच्या माहिती नुसार रेती उपसा दररोज रात्रि 9 वाजता सुरु होते व सकाळी 5 वाजे पर्यंत चालते.
Related News
पिंपळखुटा (लहान) शेतशिवारात वीज पडून 52 वर्षीय शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू
19-Jul-2025 | Sajid Pathan
कोल वॉश नंतरचा चांगला कोळसा रिजेक्ट म्हणून विकला जातोय आमदार किशोर जोरगेवारांचा विधानसभेत गंभीर आरोप
18-Jul-2025 | Sajid Pathan