उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई
 
                                    
                                प्रतीनीधी आसीफ मलनस हिंगणघाट
वर्धा:हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे, भारत बुटलेकर यांना एक इसम हा बजाज 220 पल्सर कंपनी च्या मोटरसायकलवर गावठी मोहा दारूची वाहतूक करीत आहे अश्या मुखबीर कडुन मिळालेल्या खाञीशीर खबरे वरून माता मंदिर वॉर्ड रोडवर पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी करून वाहतूक करणाऱ्या इसमास रंगेहाथ पकडून जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून बजाज २२० पल्सर व गावठी मोहा दारू असा जु की 1,22,000/- रु चा माल मिडून आल्याने , पो स्टे, हिंगणघाट येथे परत येवुन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा.अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित सा यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले,पोलीस शिपाई,भारत बुटलेकर,राकेश इतवारे यांनी केली
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            