बच्चु कडू यांच्या बेमुद्दत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन .

Sat 14-Jun-2025,02:00 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:हिंगोली बासंबा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना व दिव्यांगणा आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी उद्या बासंबा येथे रास्ता रोको आंदोलनास सहभागी व्हावे. जय जवान जय किसान. दिव्यांगणाच्या मानधनासाठी प्रति महिना सहा हजार रुपये व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा झाला पाहिजे यासाठी दिनांक 15/6/2025 रोजी बांसबा फाटा येथे चक्का जाम आंदोलन आहे गेले सहा दिवस महाराष्ट्राचे नेते तथा प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकर्याच्या कर्ज माफी साठी अनत्याग उपोष्ण करत आहेत उद्या चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या हिंगोली जिल्ह्याच्य जिलाध्यक्ष रवि उर्फ राॅबर्ट बांगर यांनी आयोजित केले आहे तरी सर्व प्रहार जनशक्ति पक्षाचे पद अधिकार्यानी अर्जून उपस्थित राहावे आणि सर्व शेतकरी बांधवानी मोठ्याप्रमाणात एक जूट होऊन सहकार्य करावे हि विंनिती आंदोलनाचे ठिकान बांसबा फाटा वेळ ठिक 11 वाजता वि नि त प्रहार जनशक्ति पक्ष जिलाध्यक्ष अध्यक्ष रवि उर्फ राॅबर्ट बांगर