राष्ट्रीय अंखड़तेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी-अयूब खा पठान
प्रतिनिधी राहील शेख काटोल
काटोल:महान शिक्षाविद,भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, राष्ट्रीय अखंडतेचे मूर्तिमंत, आमचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन काटोल शहर मंडला तर्फे करण्यात आले,आमदार चरणसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनात, व भाजपा काटोल जिल्हाअध्यक्ष मनोह कुंभारे यांच्या निर्देशनात डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्य (बलिदान दिवस) श्रद्धांजलि अर्पित करण्याच्या कार्यक्रम पार पडला याप्रसंगी भाजपा चे अयूबखान पठान, भा.ज.पा.काटोल मंडळ अध्यक्ष सोपान हजारे. विजय महाजन,चैतन्य भजन,प्रतिमा देशभ्रतार,दीपिका देशमुख,भूषण पुंड,निशु आलोडे, सुमित बबूता,शुभम परमाल, अरुण डाखोले,प्रकाश सुरजुसे,कैलास घंगारे,योगेश फ़ाले,व पेठबुधवार येथील महिला बघिनि उपस्थित होत्या सोपान हजारे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी काटोल शहर मंडळ यांनी आभार मानले.
Related News
शास्त्रीय साहित्यातील भावनांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही — डॉ. देवेंद्र पुनसे
16-Oct-2025 | Sajid Pathan
आमदार उमेश यावलकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले भवनाला स्वदिच्छ भेट देत पहाणी केली
22-Sep-2025 | Sajid Pathan
आमदार उमेश यावलकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले भवनाला स्वदिच्छ भेट देत पहाणी केली
22-Sep-2025 | Sajid Pathan
इंडिया एज्युकेशन अवॉर्ड 2025 से सम्मानित शेख कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट
19-Sep-2025 | Sajid Pathan
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नानव्हा येथे गावस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
18-Sep-2025 | Sajid Pathan
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम 1ऑगस्ट ला कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळा
30-Jul-2025 | Sajid Pathan
बांधकाम कामगारांना नियमानुसार प्रमाणपत्र देण्यात यावे जयंत तिजारे यांनी केली निवेदनातुन मांगनी
05-Oct-2024 | Mangesh Lokhande