मिहान प्रकल्पातील शेतकऱ्यांचे नेते बाबा भाऊ डवरे याचा विदर्भ गौरव समितीच्या वतीने सत्कार

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:साजिद खान नागपूर (महा.)

नागपुर:(ता.21)नागपुरातील मिहान प्रकल्पातील शेतकऱ्यांचे नेते,माजी नगरसेवक,बाबा ट्रॅव्हल चे मालक आमचे ज्येष्ठ मित्र बाबा भाऊ डवरे यांनी वयाची 70 वर्ष पूर्ण केलीत,आज विदर्भ गौरव समिती च्या वतीने त्यांचा सत्कार संपन्न झाला,यावेळी त्यांचे अभिष्टचिंतन करून उदंड निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या….हेमंत गडकरी,अध्यक्ष : शिवराज प्रतिष्ठान नागपूर, प्रदेश सरचिटणीस मनसे