सालई जवळ भीषण अपघात मोटार सायकल स्वार जागीच ठार
तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव
देवरी,ता.०६: देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या सालई गावाजवळ आज सोमवार (ता.०६ जानेवारी ) रोजी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास एका मोटार सायकल ला अपघात झाल्याची घटना घडली.या घटनेत मृतकाचे डोके शरीराच्या धड वेगळे झाले.मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव राजेश आत्माराम कराडे असे आहे.या घटने बाबद देवरी शहरात वेग-वेगळी चर्चा सुरू आहे.
(टिप:- या बातमी सोबत मृतकाचे डोके शरीराच्या धडा वेगळे झाल्याची फोटो पाठविली आहे.)
Related News
सड़क दुर्घटनाओं से बचने के लिए यातायात नियमों का पालन आवश्यक” — सहायक फौजदार रियाज खान
30-Nov-2025 | Sajid Pathan
दारू के नशे में कार चालक ने बाइक को मारी टक्कर, दो युवक गंभीर रूप से घायल
24-Nov-2025 | Sajid Pathan