सेलू नगर पंचायत मध्ये " अग्नीशमन " वाहनाचा लोकार्पण सोहळा करण्यात आले

तालुका प्रतिनिधी:राज शेख सेलू
वर्धा:आज सेलू नगर पंचायत मध्ये " अग्नीशमन " वाहनाचा लोकार्पण सोहळा स्नेहलताई देवतारे अध्यक्ष न.पं.सेलू शैलेंद्र दफ्तरी,गटनेते तथा पाणि पुरवठा सभापती न. पं.सेलू यांचे हस्ते करण्यात आले या प्रंसगी राजेंद्र मिश्रा नगरसेवक, किशोर इरपाते,संदीप सांगोळकर,व सामाजिक कार्यकर्ता सलमान पठाण तथा नगर पंचायत कर्मचारी वृंद उपस्थितीत होते.राज्यातील ड वर्ग महानगरपालिका/नगरपरिषदा तसेच नगरपंचायती यांच्या अग्निशमन सेवेतील तूट भरून काढण्याकरिता व राज्यातील अग्निशमन सेवेचे सक्षमीकरण करण्याकरिता विविध आवश्यक उपाययोजना करण्याच्या महाराष्ट्र अग्निसुरक्षा अग्निसुरक्षा अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्याअंतर्गत नगर पंचायत सेलूला एक अग्निशमन वाहन मिळाले आहे. सेलू शहराला व शहराच्या लगत असलेल्या कॉटन मिल व उद्योगांला तसेच आसपासच्या गावांना ह्या वाहनाचा सुरक्षेच्या दष्टीकोनातून लाभ होईल.
Related News
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा- खासदार डॉ नामदेव किरसान
4 days ago | Sajid Pathan
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा- खासदार डॉ नामदेव किरसान
4 days ago | Sajid Pathan
जनशताब्दी एक्स.के लिए मंत्री जैस्वाल को ज्ञापन सौंपा,पूरी कोशिश करने का वादा
08-Jan-2025 | Sajid Pathan
रस्त्यावरील खड्ड्याची डागडूजी करून केली जनजागृती आरमोरी बचाओ समिती चा स्तुत्य उपक्रम
22-Dec-2024 | Sajid Pathan
शहरातील रस्त्यावर दुभाजक व सिग्नल बसवा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्रआंदोलन करू आरमोरी बचाओ समिती ची मागणी
19-Dec-2024 | Sajid Pathan
कोसारा माधेळी वरोरा ते चंदणखेडा मुधोली रोड चे माधेळी गावात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण
12-Oct-2024 | Sajid Pathan