आज नगरपरिषद कार्यालय आरमोरी यांच्यावतीने अमृत - 2.0 योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले

जिल्हा प्रतिनिधी - विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी :- अमृत2.0 योजना अंतर्गत आरमोरी शहरात पाणीपुरवठा योजनेचे भुमीपुजन करण्यात आले या. कार्यक्रमाचे उद्घाटन:ना. ॲड.आशिषजी जयस्वाल साहेब,राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा,विशेष उपस्थिती:डॉ. नामदेव किरसान साहेब,खासदार, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र,कार्यक्रम अध्यक्ष:रामदासजी मसराम,आमदार, आरमोरी विधानसभा क्षेत्र उपस्थित मान्यवर:अशोक नेते, माजी खासदार,कृष्णा गजबे,माजी आमदार, महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, गडचिरोली, सुरेंद्रसिंग चंदेल, माजी जिल्हाध्यक्ष, शिवसेना, राकेश बेलसरे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना, मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी,आरमोरी,पवन नारनवरे, नगराध्यक्ष,नगरपरिषद आरमोरी,उषा चौधरी,तहसीलदार, आरमोरी,माधुरी सलामे,मुख्याधिकारी, नगरपरिषद आरमोरीया उपक्रमामुळे आरमोरी शहरातील नागरिकांना स्वच्छ, नियमित व सुलभ पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.