वर्धतुन कांग्रेस तर्फे शेखर शेंडे यांना उमेदवारी जाहिर
Fri 25-Oct-2024,11:09 PM IST -07:00
प्रतिनिधि : अरबाज पठान ( वर्धा )
वर्धा विधानसभे साथी कांग्रेस तर्फे शेखर शेंडे यांना आज उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. सलग तीसऱ्याँदा वर्ध मधे डॉ.पंकज भोयर आणि शेखर शेंडे यांच्या मधे सामना होणार.
कांग्रेस तर्फे आज 23 उमेदवारांची यादी जाहिर करन्यात आली आहे. ज्याच्या मधे शेखर शेंडे यांच नाव आलेल आहे.
Related News
वुशू खेळाडूंचा वर्ध्यात गौरव सोहळा; शिस्त व बचावकौशल्यावर भर – मोहन अग्रवाल
4 days ago | Naved Pathan