दयानन्द शेट्टी उर्फ़ ( दया ) उद्या वर्धा नगरीत
प्रतिनिधि : अरबाज पठान ( वर्धा )
CID मे नाव गाजवनारे दया उर्फ़ दयाचंद शेट्टी उदयाला वर्ध चे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उम्मेदवारी अर्ज भरायला येणार असल्याची माहिती पंकज भोयर यांनी दिली आहे.
भाजपा तर्फे सलग तीसऱ्याँदा डॉ.पंकज भोयर यांना वर्धा विधानसभे साठी उमेदवारी मिळालेली आहे.ज्या अनुसंगाने पंकज भोयर है उदयाला अर्ज भरनार आहे. मोठ्या प्रमाणात रैली चे आयोजन केले आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.ज्या करीता टीवी एक्टर दयानन्द शेट्टी यांना आमंत्रित केले आहे. पंकज भोयर हे उदयाला सकाळी 10 वाजता स्वाध्याय मंदिर पासून रैली ची सुरुवात करणार आहे.
Related News
वुशू खेळाडूंचा वर्ध्यात गौरव सोहळा; शिस्त व बचावकौशल्यावर भर – मोहन अग्रवाल
4 days ago | Naved Pathan