केब्रिंज कनिष्ठ महाविदयालय वसमत येथे शालेय विभाग स्तरीय कराटे क्रीडा स्पर्धेसाठी निवडी बद्दल खेळाडूंचा सत्कार
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली 2025 26 च्या शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत केब्रींज कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु.श्रध्दा नवघरे,पुनम नवघरे,अक्षरा नवघरे व मुलांत निर्भय नांगरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.त्यांची विभागीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धे करिता निवड झाल्या बदल केब्रींज कनिष्ठ महाविदयालय वसमत चे संस्था अध्यक्ष प्रा.बहिरे पि.एन प्राचार्य जगताप पि .के .क्रीडा शिक्षक पावडे बी . एस . क्रीडा मार्गदर्शक कोरडे टि एन.तसेच तांत्रीक साहय्यक कोच प्रकाश अडकीणे,वुशु चे जिल्हा सचिव.संजय सौदा,कराटे जिल्हा सचिव संतोष नांगरे कॉलेज चे सर्व शिक्षक ,प्राध्यापक. शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील कामगीरी करता शुभेच्छा देत खेळाडुंचे कौतूक होत आहे .
Related News
सनशाईन ज्युनियर कॉलेजचा १२ वीचा निकाल ९७.४४%; विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
04-May-2026 | Naved Pathan
इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अल्लीपूरची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
04-May-2026 | Naved Pathan
सक्षम IAS अकॅडमीच्या ५० हून अधिक शिलेदारांची पोलीस दलात झेप; भव्य ‘यशोत्सव’ सोहळा उत्साहात संपन्न
22-Apr-2026 | Sajid Pathan