शारदा कला व सांस्कृतिक मंडळ वर्धा द्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालय येथे अंध मुलांना जेवण व बिस्कीट वाटप

प्रतिनिधी निखिल बावणे वर्धा
दि. 8 /10/24 ला नालवाडी येथील शारदा कला व संस्कृतिकमंडळ वर्धा द्वारा संचालित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालय येथे अंध मुलांना जेवण व भिस्केट वाटप केले. लक्ष्मी ताईलिचडे न शाळेला कपाट, पुस्तके, ड्रेस इत्यादि शाळेला दरवर्षी नवरात्री च्या वेळेस भेट देत असतें. या सगळ्या गोष्टी चे आयोजन अजय शं डोंगरे भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष वर्धा, लक्ष्मी लिचडे संत भिकाराम महाराज फाउंडेशन वर्धा महिला अध्यक्ष, आकाश पारसे, गणेश हजारे, अक्षय वासे, सागर वानखेडे इत्यादी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्तित होते.
Related News
सात फुटाच्या नागाला व सोबत 25 नागाच्या पिल्लांना दिले सर्पमित्राने जीवनदान
7 days ago | Sajid Pathan
शेंदूरजनाघाट शहरात प्रथमच निःशुल्क महाआरोग्य शिबीर,आमदार उमेश यावलकर यांचा पुढाकार
9 days ago | Sajid Pathan
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली
10 days ago | Sajid Pathan
रुग्णमित्र गजू कुबडे यांचा असाहीं ध्येयवेडेपणा दिव्यांगाच्या हस्ते केली रुग्णवाहिका समाजार्पण
01-Jun-2025 | Sajid Pathan