नागपुर ते शेगाव पदयात्रा पालखी सोहळा
प्रतिनिधि- राहिल शेख काटोल
काटोल- काटोल येथील नागपुर ते शेगाव यात्रा पालकी सोहळा यात्रा निम्मित सत्काराचा कार्यक्रम सम्पन्न झाला.पालखी मध्ये सहभागी काटोल नरखेड विधानसभेचे आमदार चरणसिंह ठाकुर,प्रमोद मोहड,दिलीप राजु सिंह ठाकुर,राधे सिंह ठाकुर,वैशाली ठाकुर,बिटटु देशमुख,कमलेश कोड़े,श्याम सिंह ठाकुर,आदित्य ठाकुर,राहुल ठाकुर,यांचा पण पालखी मध्ये समावेश होता आणी हे पालखी 29 जुलै पर्यंत शेगाव येथे पोहचनार आहे.
Related News
वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांचा भव्य सत्कार,३३ दांपत्यांच्या हस्ते गौरव
03-Aug-2026 | Sajid Pathan
बुद्ध जयंती उत्साहात साजरी,धम्मक्रांतीला समर्पित राहण्याचे भन्ते बुद्धभूषण यांचे आवाहन.
02-May-2026 | Sajid Pathan