ज्ञानदा हायस्कूल ची जिल्हा स्तरिय चेस स्पर्धेकरिता निवड
प्रतीनीधी आसीफ मलनस हिंगणघाट
वर्धा:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा हिंगणघाट तालुका स्तरिय कॅरम स्पर्धा 19 ऑगस्ट ला महेश ज्ञानपीठ स्कूल येथे येधे संपन्न झाले या स्पधे मध्ये ज्ञानदा हायस्कूल सातेफल अंडर 17.वर्ष वयोगटात हर्षल सुनिल आसेकर नि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून जिल्हा स्तरिय चेस स्पधे करिता आपले स्थान निश्चित केले मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी या विजयाचे श्रेय शाळेचे काशिनाथ लोणारे सर कोषध्यक्ष लकी खिलोसिया सर सह सचिव निकीत गेडाम सर मुख्याध्यापक जिल्हा क्रीड़ा अधिकारी आशा मेश्राम,क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे क्रीड़ा अधिकारी अनिल निमगडे सर,क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी तालुका संयोजक खांडरे सर तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा बखश व सर्व शिक्षक वृंदाना दिले.त्यांचे यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
Related News
अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत येथे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांची भेट
01-Aug-2026 | Sajid Pathan
जंतर-मंतरवरील आंदोलनात बल्लारपूरच्या युवा नेतृत्वाचा सहभाग,रेल्वे स्थानकावर उत्स्फूर्त स्वागत
27-Jul-2026 | Sajid Pathan
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर १४ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश सत्याग्रह
13-Jul-2026 | Sajid Pathan
मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस ने घडवले हजारो यशस्वी विद्यार्थी,वसमत शिक्षण क्षेत्रात निर्माण केला नवा इतिहास.
06-Jul-2026 | Sajid Pathan
मॉन्टफोर्ट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत : आनंदमय वातावरणात शैक्षणिक वर्षाची सुरुवात
03-Jul-2026 | Sajid Pathan