तर काही भागात थेंब ही पाणी मिळेना. पाण्यासाठी तरसले नागरिक.
उपसरपंच यांच्या वार्डात भीषण पाणी टंचाई. पाणी असूनही पाणी मिळेना. वॉर्ड न 2 येथील प्रकार. गावातील काही भागात वाहतय नाल्यानी पाणी. तर काही भागात थेंब ही पाणी मिळेना. पाण्यासाठी तरसले नागरिक. ग्राम पंचायतचे नागरिकांच्या संस्यानकडे दुर्लक्ष. नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. जिल्हा प्रतिनिधी:साजीद खान नागपुर (महा.) जलालखेडा (ता.25) जलालखेडा येथे पाणी प्रश्न पेटला असून. नागरिकांना प्यायलाही पाणी […]
Continue Reading