छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त १०२ बॉटल रक्तदान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंगणघाट शाखेच्या वतीने रक्तदान यज्ञाचे आयोजन

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त १०२ बॉटल रक्तदान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंगणघाट शाखेच्या वतीने रक्तदान यज्ञाचे आयोजन प्रतिनिधी :- निखिल ठाकरे हिंगणघाट : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवतीर्थ ) येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण १०२ बॉटल रक्तदान करण्यात आले. यावेळी सावंगी येथील […]

Continue Reading