राष्ट्रीय समाज पक्ष च्या अकोला महानगर अध्यक्ष पदावर पत्रकार तथा समाजिक कार्यकर्ते इमरान मिर्जा नियुक्त

Breaking News

प्रतिनिधि: इमरान मिर्ज़ा अकोला महाराष्ट्र

सैय्यद शहजाद अकोला महानगर उपाध्यक्ष, फिरोज खान सैफि तथा मंगेश पळसपगार अकोला शहर सचिव या पदावर नियुक्त

अकोला:आज रोजी अकोला महानगर अध्यक्ष नियुक्त करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वांचे सूचनेनुसार पत्रकार तथा समाजिक कार्यकर्ते इमरान मिर्झा यांची अकोला महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच उपाध्यक्ष सैय्यद शाहजाद व सचिव पदावर मंगेश पळसपगार तथा फिरोज खान सैफि यांना नियुक्त करण्यात आले, कार्यक्रमांमध्ये तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री मानकर साहेब आणि विदर्भ उपाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा विभागीय अध्यक्ष डॉक्टर तौसीफ शेख यांनी पत्र देऊन त्यांना अकोला महानगर अध्यक्षपदी नियुक्ती केले आणि त्यांचा सत्कार केला.