अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी यांना रु ५० हजारची आर्थिक मदत द्या,राष्ट्रीय समाज पक्षाची मांगणी

Breaking News

प्रतिनिधि: इमरान मिर्ज़ा अकोला महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष गणेश मानकर व शहर अध्यक्ष इमरान मिर्जा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले

अकोला:खरीप हंगाम २०२३ मध्य शेतकरी यांनी पेरणी केली तेव्हा पासूनच शेतकरी बांधवांना आसमानी आणी सुलतांनी संकटांना समोर जात आहे, अवेडी झालेला पाऊस त्यामुळे दुबार पेरणी चे संकट तसेच काही ठिकाणी बियाण्यांची उगवण शक्ती कमी असल्यांने झालेले शेतक यांचे नुकसान यातून शेतकरी सावरात असतांना सोयाबीन,तूर,उडीद,मूंग,कपाशी,व इतर पिके श्रावण महिन्याच्या आसपास बहरली असतांना अचान पावसांने विश्रांती घेतल्याने शेतक यांच्या पीकांचा खूब नुकसान झाले आहे, त्यामुळे खरीब हंगाम माहे जुन २०२३ मध्य पेरणी केलेल्या पिकांचा खर्च सुद्धा शेतक यांचा निघणार नाही एवढाहि उत्पन्न शेतक यांना होण्याची शवाशवती नाही, तसेच शासनाकडून अतिरिक्त हेक्टरी रु.५० हजार प्रत्येक शेतक यांना आर्थिक मदत देण्यात यावी जेणेकरून भवश्यात शेतकरी त्यांचा उदरनिर्वाह करून शेतीची मशागत करू शकतील, निवेदन देतांना ज़िल्हाध्यक्ष गणेश मानकर, शहर अध्यक्ष इमरान मिर्जा , शहर उपाध्यक्ष सैय्यद शहजाद, शहर सचिव मंगेश पळसपगार, शहर सचिव फिरोज खान सैफि, दिनकर ठाकरे व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थीत होते.