अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा:शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय येथे दि. २५ फेब्रुवारी 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन उच्च शिक्षण संचालनालय पुणे तसेच सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग नागपूर यांच्या आदेशानुसार आणि सांगणेनुसार करण्यात आले आहे. या महाराष्ट्र शासनाच्या पत्रामध्ये हे रक्तदान शिबिर राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आयोजित करण्याचे सुचविले गेले आहे. रक्तदान केल्यामुळे आपण कोणाचा तरी जीव वाचू शकतो तसेच शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी देखील हे चांगले असते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन.मूर्ती यांच्या वतीने महाविद्यालयातील सर्व प्रवेशित विद्यार्थी सर्व कर्मचारी व प्राध्यापक वृंद यांना सूचित करण्यात आलेले आहे तरी या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सालेकसा येथील सर्व नागरिकांना देखील महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Related News
नवीन कार्यकारणी घोषित आमगाव तालुका पत्रकार संघाचे नवे अध्यक्ष रितेश अग्रवाल
2 days ago | Sajid Pathan
गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही भर देण्याची गरज - रामदास मसराम आमदार
2 days ago | Sajid Pathan
नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा काटोल येथे प्रवेशोत्सव थाटात साजरा करण्यात आला
4 days ago | Sajid Pathan
विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विकासाचे नियोजन करणार- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
5 days ago | Sajid Pathan
बोगस शिक्षक भरती घोटाळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाबण्याचा प्रयत्न - कैलास बगमारे भाजपा जिल्हा सहसंयोजक
17-Jun-2025 | Sajid Pathan
चौकशी अहवाल सादर करण्यात शिक्षणाधिकारी यांचे कडून विलंब आरमोरी महात्मा गांधी विद्यालय प्रकरण
15-Jun-2025 | Sajid Pathan
दहा दिवसीय बालसंस्कार शिबिरामध्ये धम्माबद्दल विविध विषयावर मुलांना मार्गदर्शन
12-Jun-2025 | Sajid Pathan