सालोड ( हि ) परिसरात होत असलेला अवैध रेती उत्खनन थांबवा. नावेद पठाण यांची निवेदनातुन मांगनी
अरबाज पठाण ( वर्धा )
नावेद पठाण यांनी आज दिनांक 16 अप्रेल रोजी संदीप पूंडेकर तहसीलदार तथा तालुक दंडधिकारी यांना निवेदनातुन कळविले की वर्धा लगत असेलेल्या सालोड हीरापुर परिषरात अवैध रेती उतखनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे.सध्या संपूर्ण महारास्ट्रा मधे रेती घाट चे लीलाव झालेले नाही आहे. ज्या कारणाने सालोड हीरापुर लगत असलेले पड़ेगाँव सेलसूरा शिवार मधे असेलेलीं नदी मधून अवैध रेती उपसा सुरु आहे. व सालोड गांवाच्या आजु बाजू ला जे नदी नाले गेलेले आहे त्या नदी नाल्या मधून सुद्धा रात्रि च्या प्रमानात रेती उतखनन सुरु आहे.
येत्या 7 दिवसा च्या आता वाळू ( रेती ) तस्करी करनाऱ्याँवर कार्यवाही करण्यात यावी कार्यवाही न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी मैडम श्रीमती वान्मथी सी. व पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या कड़े तक्रार करणार.असा इशाराच नावेद पठाण यांनी तहसीलदार यांना दिलेला आहे
Related News
तुळजापूर गावात चाकू दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांवर दहेगाव गोसावी पोलिसांची कारवाई
20-Oct-2025 | Sajid Pathan
उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध कारवाई
12-Oct-2025 | Sajid Pathan
कॉलरी परिसरात तरुणाची लूट : स्थानिक गुन्हे शाखेचा वेगवान तपास,दोनआरोपी अटकेत
11-Oct-2025 | Sajid Pathan
एकोरी वार्डमध्ये विदेशी दारू जप्त : दारूबंदीच्या दिवशी शहर पोलिसांची मोठी कारवाई
03-Oct-2025 | Sajid Pathan