शेतकऱ्यांचे पंचनामे व ई-पीक करण्याचे आदेश
प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा - सालेकसा तहसील कार्यलय येथे आमदार संजय पुराम यांनी घेतला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी,खंडविकास अधिकारी, तलाठी व अनेक अधिकारी यांचा घेतला आढावा.आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे जनसामान्यांचे लोकप्रिय आमदार श्री संजयजी पुराम यांनी अत्यन्त तातडीचे वरिष्ठ व सर्व अधिकारी यांना बोलावून महत्वपूर्ण बैठक घेऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाऊन पंचनामे व अनेक शेतकऱ्यांचे ई.पीक नोंदणी झाली नसल्यामुळे शेतकरी शासनाच्या कृषी योजनाच्या लाभापासून वंचित राहील त्याकरिता आपली संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे शेतकऱ्यान्च्या पाठीशी रहावी हा आदेश दिला.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष देवराम चुटे, आदिवासी आघाडी अध्यक्ष सरोज परतेती उपस्तित होते.
Related News
जीवरक्षक फाऊंडेशन ने राज्यपक्षी हरियल अजगर व तीन धामण जातीच्या सापांना दिले जीवदान
08-Nov-2025 | Sajid Pathan
शेतकऱ्यांना हेक्टरी रु.50000/- मदत मिळणे व कर्जमाफी याकरिता उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
25-Sep-2025 | Sajid Pathan
*कोटेश्वर येथे जागतिक नदी दिन साजरा – वर्धा नदी परिसर स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
24-Sep-2025 | Arbaz Pathan
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची आ. राजेश बकाने यांच्या कडून पाहणी
14-Sep-2025 | Sajid Pathan