ग्रामपंचायत कार्यालय काचनगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला

Thu 14-Aug-2025,07:50 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:आझादी का अमृत महोत्सव च्या अंतर्गत हर घर तिरंगा हे अभियान सूरू करण्यात आले होते. याही वर्षी देशभरात हर घर तिरंगा अभियानास उत्स्पूर्त प्रतिसाद मिळत आहे . दिनांक 13 ऑगस्ट रोजी काचनगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच नंदा गजानन चींचुलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामसेवक आत्राम, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार,सीमा रघाटाटे,आशा धाबर्डे,अमोल खोडे, कमल आत्राम पोलीस पाटील अशोक साखरकर,तंटामुक्ती अध्यक्ष जोगेंद्र भोंगडे,शाळा समितीचे अध्यक्ष सतिश कापसे,समाजसेवक गजानन चिंचुलकर,शामराव कुंभारे,योगेश रघाटाटे आशा वर्कर,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.