ढगे लेआऊट अल्लिपुर येथिल महीलांचे ग्रामपंचायतला निवेदन
प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर
अल्लीपुर:स्थानिक गळोबा वॉर्ड ढगे लेआऊट येथिल सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने नाली बांधकाम करणे , सिमेंट रोड जमीनदोस्त झाल्यामुळे सिमेंट रोडवर कोटिंग करणे अशा अनेक समस्या असल्याने ढगे लेआऊट येथिल महिलांनी ग्रामपंचायत येथे जाऊन ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांना निवेदन देऊन नाल्या व सिमेंट रोडवर कोटींग करुन देण्याची मागणी केली. निवेदन देतेवेळी सुवरणा कातोरे , संगीता भलमे , रंजना बुरले, वर्षा जाणे, सीता साखरकर, मुडे, सावरकर आदी महिला उपस्थित होत्या.
Related News
नगरपरिषद निवडणुकीतील गंभीर गैरव्यवस्थेबाबत आप ची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे तातडीच्या चौकशीची मागणी
10 days ago | Sajid Pathan
दिल्लीमध्ये अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक लवकरच.
01-Dec-2025 | Sajid Pathan
गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस–शिवसेना (उबाठा)–वंचित आघाडीची युती जाहीर
09-Nov-2025 | Sajid Pathan